सांगा आणि कमवा
तुम्ही तुमच्या मित्रांच्या/नातेवाईकांच्या/सहकाऱ्यांच्या किंवा माहितीतील लोकांच्या कोणत्याही गरजा (सफल सेवा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ) सफलच्या माध्यमातून पूर्ण करून एक पैशा पासून ते एक लाखां पेक्षाही जास्त कमाई करू शकता.
त्यांची क्लायंटची माहिती दिल्या नंतर आमची टीम त्यांच्या (क्लायंट) शी संपर्क करेल. त्यांची नेमकी गरज आणि त्यासाठीची पूर्तता करून ती गरज पूर्ण करेल. व्यवहार यशस्वी झाला कि त्या यशस्वी व्यवहारा पोटी आपले मानधन आपल्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. (रोख किंवा रोकड असेल तर) किंवा गिफ्ट व्हावचर, ऑफर कुपन्स, डिस्काउंट कुपन्स इत्यादी आपल्या रजिस्टर्द मेल आयडी वर पाठविण्यात येईल.
आमचा नेहमी हाच प्रयत्न राहतो कि तुमच्या क्लायंट ना सर्वोत्तम आणि विश्वासू सेवा मिळेल. आम्हीं त्यांना बाजारातील बदल आणि सरकारी धोरण या बाबत साक्षर करतो.
टीप – तुम्हीं स्वत:ला रजिस्टर करताना निवडलेल्या प्ल्यान प्रमाणे आपण कमाई करू शकता. त्या प्ल्यान प्रमाणे क्यापिंग (निर्बध) लागू आहेत.
0 Comments