बस्तवडेकर सावध रहा...रात्र वैऱ्याची आहे !

काल रात्री बस्तवडे स्मशानभूमी जवळ गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. हा जंगली प्राणी आपले नैसर्गिक आवास सोडून मनुष्यवस्तीत फिरू लागलेने येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारेमाप जंगल तोड त्यामुळे खाद्याच्या, पाण्याच्या शोधात ही जंगली प्राणी आपला नैसर्गिक अधिवास सोडून फिरत आहेत.
बस्तवडे च्या ग्रामस्थांनी सध्या सावध राहणं गरजेचे आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या लोकांनी !
छाया सौजन्य: धनंजय पाटील, बस्तवडे

Post a Comment

0 Comments