अनुसया वाळेकर यांचे देहावसान

बस्तवडे गावातील भजनी परंपरेचे अध्वर्यू व एक अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले धोंडीराम वाळेकर मामा हे 5 सप्टेंबर 2015 रोजी गोकुळ अष्टमी दिवशी अगदी अचानकपणे गेले.अगदी तसेच आदरणीय अनुसया वाळेकर मामी देखील आज मार्गशीर्ष द्वादशीला अचानक गेल्या. आदरणीय मामा यांच्या भजन सेवेतील 61 वर्षे पूर्ण झालेबद्दल नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांचा व मामींचा सत्कार विठ्ठल मंदिराच्या वतीने दलीतमित्र एस.आर.बाईत सर,प्रसिद्ध प्रवचनकार अशोक कौलवकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता. या आदर्श दाम्पत्याच्या पवित्र स्मृतींना वंदन.!

शब्दांकन मधुकर भोसले


Post a Comment

0 Comments