बस्तवडे गावातील चालू घडामोडी सर्व दूर पसरलेल्या बस्तवडे गावातील लोकांना समजाव्यात आणि गावाच्या विकसात भर पडावी म्हणून हे पोर्टल स्वराज्य आयटी कडून अमर स्वराज्य रूरल डेव्हल्पमेंट रिसर्च एंड इनफेरमेशन इन्स्टिट्यूट द्वारे स्व खर्चाने चालू केले आहे. गावातील लोकांना त्याच्या इतिहासाला आणि कर्तुत्वाला उजागर करणे, लोकांचा ऋणानुबंध कायम ठेवणे, एकमेकांना जोडणे हा याचा उद्देश आहे.
Social Plugin