आपल्या कर्मवीर डी.आर. भोसले विद्या मंदिर बस्तवडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला शाळेच्या परसबागेतील मेथीच्या भाजीचा आस्वाद..
शाळेच्या प्रांगणात उपलब्ध जागेनुसार छोटीशी परसबाग केली असून त्यात फुल झाडांसहित थोडीशी भाजी पण करण्यात आली आहे. कोणतेही रासायनिक खत न टाकता सेंद्रिय पद्धतीने वाढलेल्या या भाजीची चव मुलांनी पोषण आहारात चाखली. या बागेसाठी कष्ट घेणाऱ्या शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांचे अभिनंदन...!
0 Comments